Today : 22:11:2019


ट्रैक्टरच्या अपघातात इसम जागिच ठार

किशोर कराडे, कुरखेडा :- कुरखेडा बाय पास मार्गावरील ग्रीन पार्क मैदाना जवळ ट्रॅक्टर व दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना काल दिनांक २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.४५ वाजताच्या सुमारास घडली आहे. दालचंद मारोती झोळे वय ५५ रा. कन्हाळगाव ता अर्जुनी मोर जि गोंदिया असे मृतकाचे नाव असून मृतक झोळे एम एच ३५ सी ३५९४ क्रमांकाच्या दुचाकीने कुरखेड्याला येत असताना तळेगाव वरून येणाऱ्या एम एच ३४ एल ३१५२ क्रमांकाच्या ट्रॅक्टर वर आदळल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार दालचंद मारोती झोळे यांची जागीच मृत्यू झाली तर दुचाकीस्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रॅक्टर ट्राली रस्त्याच्या कडेला पलटली. घटना लिहितोस्तव कुरखेडा पोलिस घटना दाखल करून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपासणी कुरखेडा पोलिस करीत आहेत




News - Gadchiroli | Posted : 2017-11-26


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli






















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































नवतळा येथे माळी समाज तर्फे सावित्रीबाई फुले यांची १८७ वी जयंती साजरी

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्र