Today : 20:09:2019


गोडे ज्वेलर्स येथील चोरी प्रकरण, चोरी प्रकरणातील दोन आरोपींना कारावास व दंड

फिरोज पठाण चिमूर :- चिमूर शहरातील सराफा बाजारातील मध्यभागी मार्केट लाईनमधील गोडे ज्वेलर्स येथे दोन चोरटयांनी ज्वेलर्सचे शेटर तोडुन दोन लाख दहा हजार रुपयाचा मुद्देमाल चोरी केला होता त्या दोन चोरटयांना चिमुर न्यायालयाने दोन वर्षाचा सश्रम कारावास चार हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ४ महीने अधीक कारावासाची शिक्षा सुनावली आहे. चोरी प्रकरनातील आरोपी परमसिंग नटवरसिंग, अलावाव खडकसिंग बाय सिंग अलावा हे मध्य प्रदेशातील जिल्हा कृषी येथील रहिवासी आहे.
     चिमुर येथील गोडे ज्वेलर्सची मध्यरात्री ३ ते ४ जणांचा टोळक्यांने मुख्य दाराचे शेटर फोडून जुन २०१६ ला चोरी केली होती. दरम्यान चंद्रपुर शहरातही चोरीचे प्रमाण वाढले होते. चोरी करत असताना चार महिन्यांनी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांनी चोरट्यांना पकडले असता चिमूर येथे चोरी केल्याचे उघडकीस आणले होते.
     या प्रकरणात चिमुरचे ठाणेदार दिनेश लबडे यांनी तिन चोरट्यांना अटक केली होती. गुरवारला चिमुर न्यायालयात दाखल केले असता न्यायाधीश पळसापुरे यांनी निकाल दिला. यापैकी दोघांना दोन वर्षाचा सश्रम कारावास दंडाची शिक्षा झाली व  तिसरा आरोपी सुरेश शिंगार यांची निर्देश सुटका करण्यात आली.
News - Chandrapur | Posted : 2017-11-26


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
सर्व शाखिय माळी समाजातर्फे क्रांतिजोती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

2018-01-09 |