Today : 21:09:2019


सावली तालुका महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाची नविन कार्यकारीणी निवड

प्रवीण गेडाम, सावली :- दिनांक १९ नोव्हेंबर २०१७ रोजी संघाचे संस्थापक अध्यक्ष सन्मा अनिल उर्फ मुन्ना स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली मौजा विहिरगांव, ता सावली येथे आयोजीत करण्यात आली. बैठकीत संघाच्या नविन कार्यकारीणीची निवड करण्यात आली. त्यामध्ये अध्यक्ष पदी प्रविण गेडाम (दै.पुण्यनगरी), उपाध्यक्ष पदी सतीश बोम्मावार (दै. तरुण भारत), सचिव पदी दिलीप फुलबांधे (दै लोकमत), दुधे (लोकमत शहर प्रतीनिधी), सदस्य, शितल पवार दै. सकाळ, राकेश गोलेपेल्लीवार, दै.सकाळ, बाबा मेश्राम दै लोकशाही वार्ता, खोजीद्र येलमुले दै. पुण्यनगरी, सुजीत भसारकर दै पुण्यनगरी, सुनिल दहेलकर दै लोकमत, विजय कोरेवार, रविंद्र कुडकावार, आशिष पुण्यपवार आशिष दुधे. ईत्यादी ची निवड करण्यात आली. नवनिर्वाचीत संघाच्या सर्व पत्रकार बंधूंना कार्यकारीणी कडून अभिनंदन करण्यात आले.
News - Chandrapur | Posted : 2017-11-26


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


नवतळा येथे माळी समाज तर्फे सावित्रीबाई फुले यांची १८७ वी जयंती साजरी

2018-01-09 | News | Chandrapur