Today : 19:02:2020


नवरगावातील पाण्याची टाकी निर्लेखनाच्या मार्गावर (नवीन टाकीची ग्रामसभेची मागणी)

अमर बुद्धारपवार, नवरगाव :- सिंदेवाही पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या नवरगाव ग्रामपंचायती मार्फत पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या टाकीची क्षमता 3 लाख लिटरची असून ती पाण्याची टाकी निर्लेखनास आली असल्याने नडयोजना सुरडीत चालविण्यासाठी ५ लाख लिटर क्षमतेची पाण्याच्या टाकीची गरज असल्याचा ग्रामसभेत ठराव पारीत करण्यात आला आहे. सदर ठराव संबंधित विभागाकडे पाठविण्यात आला असून.
     नवरगाव हे १२ हजार लोकसंख्येचे गाव असून अनेक वर्षांपासून ३ लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारण्यात आली. मात्र आज ती टाकी निर्लेखनाच्या मार्गावर आली आहे .सुरळीत पाणी पुरवठा होण्यासाठी ५ लाख लिटर पाण्याच्या टाकीची अत्यावश्यक ता असल्याने नागरींकानी ग्रामसभेत ठराव पारित केला आहे. तसा ठराव ग्रामपंचायतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नागरी ग्रामीण योजना विभाग चंद्रपूर यांचेकडे पाठविला आहे.




News - Chandrapur | Posted : 2017-11-26


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli





















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































नेरी येथे सिमेंट क्रांकिट रस्त्याचे भूमीपूजन संपन्न

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर