Today : 13:11:2019


स्वच्छतेतुन समृद्धीकडे जाणारे उसेगाव उसेगाववासीयांचा ग्राम स्वच्छतेचा अभिनव उपक्रम

फिरोज पठाण, चिमूर :- चिमुर तालुक्यातील नेरी वरुन जवळ असलेल्या उसेगावमध्ये ग्राम  स्वच्छतेचा अभिनव उपक्रम राबवुन गावाला स्वच्छतेतून समृध्दीकडे नेत आहे. मागील काही महिन्यापुर्वी या गावाला केंद्र सरकारचा ग्रामस्वछता व हागनदारी मुक्तग्रामसाठी राष्ट्रपती कडुन उसेगाव ग्रामपंचायतला पुरस्कार मिळाला आहे. अनेक ग्रामपंचायती ह्या नुसता पुरस्कार मिळवण्यासाठी च उपक्रम राबवायचे मात्र उसेगाव ग्रामपंचायत याला अपवाद आहे. या गावातील ग्रामपंचायत, गुरुदेव सेवा मंडळ, महिला बचत गटाच्या महिला तरुण मंडळी हे सर्व हिरहिरीने पुढाकार घेऊन दर गुरुवारला आणि रविवारला संपुर्ण गावाची स्वच्छता मोहीम राबवितात. त्याच्या या अभिनव उपक्रमामुळे गावात आरोग्य चांगल्या प्रकारे नांदत आहे आणि गाव स्वच्छतेतुन समृध्दीकडे जात आहे.
     यामुळे गावांचा विकासाला चालना मिळत आहे नेहमीं चांगल्या प्रकारची स्तुत उपक्रम राबवुन गावाला सर्वोच्च पातळीवर नेण्याचा या गावातील नागरिकांनी जणू चंगच बांधलेला आहे या गावातील प्रत्येक नागरिक हा गावाच्या विकासासाठी परिश्रम घेतांना दिसत आहे. या स्वच्छता मोहिमेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या  मोठा वाटा आहे. 
     गावाच्या विकासाला स्वच्छता शिवाय दुसरा मार्ग नाही तेव्हा स्वच्छतेतुन समृध्दीकडे जान्याचा मार्ग आहे हा मुलमंत्र ग्रामपंचायत उसेगाव यांनी जोपासला आहे. याकरीता नेहमी ग्रामपंचायत चा प्रत्येक पदाधिकारी आणि सचिव साहेब कर्तव्यदक्ष असतात त्यांचा या कार्याचा वसा अनेक गांवानी घेऊन स्वत:चा गावाच्या विकास साधावा अशी मनोकामना उसेगाव वासिय नागरीकांनी केली आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-11-26


Related Photos


                    
विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

उद्या अहेरी येथे जाहीर व्याख्यान : उडान फाउंडेशन आयोजीत

2018-01-09 | News | Gadchiroli

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली
अहेरी, दीपक सुनतकर :-
उद्या १० जा