Today : 11:07:2020


चारचाकी भरधाव वाहनाच्या धडकेत शिक्षकाचा मृत्यू

अमर बुध्दारपवार, सिंदेवाही :- सिंदेवाही मुख्य मार्गावरील मेडिकल स्टोर्स मधून औषधी घेऊन घरी परतत असतांना पादचारी शिक्षकाला भरधाव येणाऱ्या चारचाकी गाडीने उडविले व गाडी न थांबविता चालक तिथुन पसार झाला. सदर अपघातग्रस्त शिक्षकाचा चंद्रपूर खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. सिंदेवाही सर्वोदय विद्यालयातील शिक्षक विजय सांबा कामडी वय ४४ हे नवरगाव चे रहिवाशी असून ते कुटूंबासह सिंदेवाही येथे राहत होते. शनिवार सायंकाड ६ ते ७  वाजताच्या सुमारास मुख्यरस्ता ओलांडताना चंद्रपूर मार्गाने भरधाव जाणाऱ्या चारचाकी वाहनाने धडक दिल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. सिंदेवाही रुग्णालयातून त्यांना चंद्रपूर खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले व उपचारा दरम्यान रात्रौ ९.३० वाजताच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला रविवारला दुपारी सिंदेवाही स्मशान भूमित अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांचे पच्यात आई, वडील, भाऊ, पत्नी, दोन मुले आहेत.
     सदर घटना अपघाताची असून चारचाकी गाडी ही टाटा सुमो असल्याची चर्चा आहे. सिंदेवाही पोलिसांना या घटनेबाबत विचारले असता सिंदेवाही पोलिसात कोणत्याही प्रकारची तक्रार नसल्याचे थाणेदार इंगडे यांनी सांगितले.
News - Chandrapur | Posted : 2017-11-26


Related Photos


                    
या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliपंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशिक्षण कार्यक्रम

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
जिवती, राजेश राठोड :-
जिवत