Today : 14:11:2019


गडचिरोली चंद्रपुर रोड वर ट्रकाचे संतुलन बिघडल्याने मोठी घटना टळली

प्रविन गेडाम, सावली :- ट्रक चालकाचे संतुन बिघडल्याने थोड्क्यात अपघात टळले ट्रक चालकाचे संतुन बिघडल्याने थोड्क्यात अपघात  गड्चिरोली ते चंद्रपुर  मार्गावर पार्डि फाट्या जवळ नुकताच काही वेळा पूर्वी झाली गडचिरोली कडुन चंद्रपुर मार्गे जाणारे वाहन क्रमांक एम एच ४० वय ८४८८ या नंबर चे ट्रक पलटी झाल्याची घटना घडली मात्र यात कोणतीही जिवित हानी झालेली नाही 




News - Chandrapur | Posted : 2017-11-26


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
























































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































जाटलापूर शेतशिवारातील विहीरीत इसमाचा मृतदेह आढळ्ला

2018-01-09 | News | Chandrapur