Today : 17:11:2019


चितळाची शिकार करणारे आरोपी वनविभागाच्या जाळ्यात

प्रतिनिधी, आष्टी :- आष्टी जवळील मुधोली चक क्रमांक २ येथील घटना असून सदर आरोपी यांनी चितळाचे शिकार करून त्याचे विल्हेवाट लावत असल्याची गुप्त माहिती कोनसरी येथील वन विभागाच्या केंद्रे वन वनपरिक्षेत्रक्षेत्र अधिकारी यांनी दिनांक २३ नोव्हेंबर रोजी मिळाली घटनास्थळी पहोचले असतांना चार आरोपी घटनास्थळी वरून पळून गेले व अरुण बंडू येरमे राहणार मुधोली चक क्रमांक २ चितळ कापत असतांना दिसला त्याला ताब्ब्यात घेऊन चौकशी केले असता इतर चार व्यक्ती असल्याची माहिती अरुण बंडू येरमे यांनी दिली
     तसेच चितळाची शिकार करणारे आरोपी किर्तीमंतराव भुजंगराव आत्राम लक्ष्मणपूर, ज्ञानेशवर विलास  कन्नके  बामनपेठ, गिरीधर भाऊजी कोसनकर मुधोली चक क्रमांक २ व विजय सुरेश शेडमाके मुधोली चक क्रमांक २ यांना ताब्ब्यात घेण्यात आले आहे. पाचही आरोपींना न्यायालयात नेण्यात आले आहे न्यायाधीशांनी सदर आरोपींना न्यायालयीन कोठडी सूनविण्यात आली आहे. सदर कार्यवाही कोनसरी येथील एफ.डी.सी.एम. चे ए. यु. केंद्रे, वनपाल एस एच तिजारी, वनरक्षक कुमारी पी.एन हुंगरे, एस.व्ही.ढोले, एस.व्ही.संदलवार, वनमजुर शेंद्रे, चंद्रगिरवा कुमरे व आदी उपस्थित होते




News - Gadchiroli | Posted : 2017-11-26


Related Photos


                    
गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli




















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































सर्व शाखिय माळी समाजातर्फे क्रांतिजोती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज