Today : 23:02:2020


पहा कोणत्या मंत्रीची सोशल नेटवर्क वर उडत आहे खिल्ली

विदर्भ टाइम्स न्यूज / गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री मा अम्ब्रीशराव आत्राम यांची कामाची खिल्ली काही दिवसांपासून सोशल नेटवर्क वर आदिवासी विद्यार्थी संघटनेच्या कार्यकत्या तर्फे व्हाट्सएप ग्रुप खिल्ली उडत आहे. अहेरी उपविभागात ३३ पैकी एकही धान खरेदी केंद्र सुरू नसल्याने शेतकऱ्यांना मोलाचे वस्तू फुकट भावात सावकारांना विकावे लागत आहे असे आदिवासी विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्ता तर्फे टिका व्हाट्सएप ग्रुप वर होत आहे.
     धानाच्या उत्पादन होऊन एक महिनाच ओलांडूनही गेल्या नंतर ही अहेरी उपविभागातील एकही धान खरेदी केंद्र सुरू झालेला नाही. या भागातील शेतकरी धान खरेदी केंद्र सुरू होण्याची वाट बघून अखेर निराश होऊन धान कमी भावात सावकारांना मोठ्या प्रमाणत नुकसान होत असूनही ५०० ते ७०० तोट्यामध्ये कमी दरात विकत आहे. मात्र अजूनही मंत्री महोदयाची झोप कधी उघडणार, मंत्री असून ही गोर गरीब शेतकऱ्यांसाठी धान खरेदी केंद्र सुरू करू शकले नाही व तसेच माजी आमदार दिपक आत्राम आमदार असतांना भर उन्हाळ्यात पण अहेरी विभागातील धान खरेदी केंद्र सुरू असल्याचे अशी पण चर्चा आदिवासी विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ता मध्ये व्हाट्सएप ग्रुप वर चर्चा गडचिरोली जिल्हयाचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या वर सुरू आहे.
News - Gadchiroli | Posted : 2017-11-26


Related Photos


                    
पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli