Today : 05:07:2020


भाजप जनसंपर्क कार्यालयात संविधान दिवस साजरा

फिरोज पठाण, चिमूर :- भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मोलाचा वाटा या भारत देशाकरिता समर्पित आहे. भारत स्वतंत्र झाल्यावर देश चालविण्यासाठी राज्य घटना तयार करण्यासाठी भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात करण्यात संपूर्ण विश्वाची राज्य घटनेचा सखोल अभ्यास करुण भारतीय राज्य घटनेचे रचना या ठिकाणी बाबासाहेबांच्या त्या परिश्रमान आपल्याला आज मिळाली आहे. २६ नोव्हेबर १९४९ रोजी राज्यघटना देशाला सुपूर्द करण्यात आली म्हणून आज या २६ नोव्हेबर ला आपण संविधान दिवस म्हणून साजरा करतो आहे. 
     या दिवसाचे औचित्य साधून भाजप जनसंपर्क कार्यालयात संविधान दिवस साजरा केला असताणा यावेळी भाजप तालुका अध्यक्ष डॉ. दिलीप शिवरकर म्हणाले की, भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सौंदर्यीकरण करण्यासाठी जि.प. समाज कल्याण विभागा तर्फे येत्या महिन्याभरात तालुक्यातील सर्व पुतळ्याची यादी तयार करण्यात येणार असून त्या नंतर त्या बद्दल संपूर्ण माहिती समाजकल्याण विभाग चे सभापती ब्रिज भूषण पाझारे यांना माहिती देणार असल्याचे सांगितले.
     भाजप तालुका अध्यक्ष अनुसूचित जाती आघाडी तालुका अध्यक्ष जयंत गौरकार यांनी संविधान दिवसाचे महत्व सांगितले व मार्गदर्शन केले. यावेळी भाजप तालुका महामंत्री विनोद अढाल, नगर परिषद बांधकाम सभापती नितीन कटारे, विक्की कोरेकार, गजेंद्र राऊत, कदिर भाई शेख, नाजीया शेख, आदी उपस्थित होते.
News - Chandrapur | Posted : 2017-11-26


Related Photos


                    
गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


सेंट अँनस हायस्कूल सुमठाणा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती हर्ष उत्साहा

2018-01-09 | News | Chandrapur<