Today : 17:11:2019


येरगव्हाण येथे प्रधानमंत्री उज्वला गॅस वाटप संपन्न

सैय्यद मुमताज अली, गडचांदुर :- कोरपणा तालुक्यातील अतिदुर्गम भागात वसलेल्या येरगव्हाण येथे प्रधानमंत्री उज्वला गॅस योजने अंतर्गत इंडियन गॅसचे वितरण भाजपा तालुका अध्यक्ष तथा उपसरपंच नारायण हिवरकर यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्ष स्थानी आदिवासी नेते वाघुजी गेडाम होते तर उद्घघाटन हिवरकर यांनी केले. भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष दिनेश सुर, सरपंच सत्यवाण आत्राम, उपसरपंच विनायक जिवतोडेे, शंकर कुळमेथे, देविदास पिपंळशेंडे, उत्तम आत्राम, दादाजी आत्राम, लक्षमन गेडाम, मुकेश नाचंलवार आदी मान्यवर प्रनुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. योजनेचा लाभ अनेक महिलांनी घेतला.




News - Chandrapur | Posted : 2017-11-26


Related Photos


                    
पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli























































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































कमलापुर येथे गरजुन्ना नवीन वस्त्र वाटप

2018-01-09 | News | Gadchiroli