Today : 10:07:2020


गडचांदुर पोलिस स्टेशन तर्फे संविधान दिन व २६/११ च्या शहिदांना श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन

सैय्यद मुमताज, गडचांदुर :- गडचांदुर पोलिस स्टेशन येथे २६/११ मुंबई आतंकवादी हल्ल्यात शहिद झालेल्या विर जवानांना श्रद्धांजली तसेच २६ नोव्हेंबर संविधान दिना निमित्य कार्यक्रमाचे आयोजन ठाणेदार विनोद रोकडे यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी नगर परिषद अध्यक्षा सौ.विजयालक्ष्मी डोहे, उपाध्यक्षा सौ.आनंदीताई मोरे होत्या तर जेष्ठ नागरिक प्रा.बाळा साहेब मोहितकर प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. यावेळी विर शहिदांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मेन बत्त्या लावून भाव पुर्ण आदरांजली देण्यात आली आणि संविधान दिनाच्या निमित्ताने सर्वांनी शपथ घेतली तसेच शुभेच्छा देण्यात आल्या. शहिदांच्या जिवनावर प्रकाश टाकत सर्वसामान्यांच्या जीवनात संविधानाचे महत्व काय आहे या विषयी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
     कार्यक्रमाला विविध पक्षाचे नेते, सामाजीक कार्यकर्ते, शांतता समिती, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष व सदस्य, शहरातील प्रतिष्ठीत नागरिक, पत्रकार बंधू, महिला, पूरूष पोलिस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते व कार्याक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
News - Chandrapur | Posted : 2017-11-26


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliपंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशिक्षण कार्यक्रम