Today : 16:02:2020


सिंदेवाहीत शिवाजी मुख्य चौकात सिसिटिव्ही कॅमेरा लावण्याची गरज वाहतूक विभागाचे दुर्लक्ष

अमर बुध्दारपवार, सिंदेवाही :- सिंदेवाहीतील शिवाजी मुख्य चौकातील मुख्य रस्ता हा हायवे मार्ग आहे. चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, चिमूर, वरोरा अशा  मार्गाला जोडणारा रस्ता असून हया मार्गावर वेगवान वाहने धावत असतात. त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारी गरजेचे असल्याने सिसिटिव्ही कैमेऱ्याची कोणतीही यंत्रणा नसल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्मात होत आहे. त्यामुळे सिसिटिव्ही कॅमेऱ्याची गरज असल्याचे मत सुज्ञ नागरिकात व्यक्त केले जात आहे.
     मुख्य हाय वे मार्ग असल्याने सिंदेवाही वरून जोडणारा रस्ता हा नागपूर, चंदपूर, गडचिरोली, चिमूर, वरोरा, वर्धा, हिंगणघाट या मार्गाला जाणारा रस्ता असत्यामुळे हजारो वाहने रोज अवागमन करतात. त्यामुळे अपघाताची दाट शक्यता या रस्त्यावर नाकारतायेत नाही. अपघात घडविणारी गाड़ी सुसाट वेगाने पळाल्यास त्याचा थांग पत्ता लागत नाही. असाच प्रकार शनिवारला घडला आहे. रस्ता ओलांडणाऱ्या पादचारी शिक्षकाला चारचाकी वाहनधारकाने धड़क देवूून पसार झाला. त्या शिक्षकाला जिव गमवावा लागला, मात्र अपघाताला जवाबदार असणारा मोकाट सुटला. त्यामुळे या रस्त्यावर नागरिकांचा जीव मुठीत पडला आहे. 
     जिल्हयात दारूबंदी असल्याने अवैध दारू पुरवठा करणारे वाहनही सुसाट पळत असल्याची चर्चा चांगलीच रंगू लागली आहे. त्यामुळे या रस्त्यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा कुचकामी ठरत आहे. रस्त्याच्या मार्गावरील वाहतूकीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे झाले असल्याने सिंदेवाहीतील शिवाजी मुख्य चौकात सिसिटिव्ही कॅमेरा लावण्याची मागणी नागरिकांत जोर धरत आहे.




News - Chandrapur | Posted : 2017-11-26


Related Photos


                    
पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































उद्या अहेरी येथे जाहीर व्याख्यान : उडान फाउंडेशन आयोजीत

2018-01-09 | News | Gadchiroli

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली
अहेरी, दीपक सुनतकर :-
उद्या १० जानेवारीला सकाळी ८ वाजता अहेरी पोलीस मुख्यालय प्राणहिता येथे उडान फाउंडेशन, आदर्..