Today : 22:11:2019


चिमुर तालूक्यातील गडपिपरी गावाजवळ पूरातन काळातील प्राचिन ऐतिहासीक विहीरीसाठी सरसावली पर्यावरण सेना

फिरोज पठाण, चिमूर :-  चिमुर तालूक्यातील भिसी या गावाजवळ गडपिपरी हे गाव आहे. या गावाजवळ प्राचिन ऐतिहासीक विहीर आहे. हि विहीरीला पायऱ्या असल्याने हि विहीर कित्तेक वर्षापासुन जगाआड झाली होती या विहीरीला गुप्त मार्ग किंवा दरवाज़ा असल्याचा अंदाज व्यक्त केल्या जात होता. या ऐतिहासीक वास्तूला जंगलाने वेढले होते आणि या विहिरीला स्वातंत्र्य करण्याचे काम पर्यावरण संवर्धन समिती भिसीने केला आहे. 
     गावातील लोकांना या विहीरीतील पाण्याचा पिण्यासाठी वापर व्हावा आणि ऐतिहासीक वारस्याचे जतन व्हावे यासाठी पर्यावरण संवर्धन समिती भिसी तर्फे प्राचिन वास्तुचा श्वास मोकळा केला. लोकांच्या व गावकऱ्यांच्या मनात प्राचिन वास्तू बाबत अंधश्रद्धा निर्माण झाली होती. लोक विहीरीजवळ येण्यास घाबरत होते. तसेच पर्यावरण समितीने अंधश्रद्धा निर्मूलनाचे कामसुद्धा प्रभाविपणे पार पाडले.
    पर्यावरण संवर्धन समिती भिसीचे अध्यक्ष कवडु लोहकरे यांनी गावातील लोकांना पाण्याचा वापर पिण्यायोग्य व्हावा यासाठी विहीरीतील पूर्ण पाणी काढून स्वच्छ: करण्यात यावी यासाठी गडपिपरी येथील सरपंच गोहणे यांचे सोबत चर्चा करण्यात आली व गावकऱ्यांनी पर्यावरण समितीच्या स्तूत्य उपक्रमाचे कौतूक करण्यात आले.
     यावेळी पर्यावरण संवर्धन समिती भिसीचे अध्यक्ष कवडु लोहकरे, पंकज वर्मा, सचिन खडके, चंद्रशेखर रेवतकर, विनोद आष्टनकर, प्रविन लोहकरे, आशिष व-हाडे, रमेश हिवरे, कुणाल खवसे, केळझरकर, उमाकांत कामडी आदी सदस्यांनी स्वच्छतेसाठी मोलाचे योगदान देण्यात आले तसेच पर्यावरण संवर्धन समितीच्या स्तूत्य उपक्रमाचे सगळीकडे कौतूक होत आहे. गावकऱ्यांनी सुद्धा चांगल्या उपक्रमाचे कौतुक केले.
News - Chandrapur | Posted : 2017-11-27


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli