Today : 22:11:2019


राजे धर्मराव महाविद्यालयात संविधान दिन साजरा

गणेश गारघाटे, मुलचेरा :- स्थानिक राजे धर्मराव कला व वाणिज्य महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला विश्वात भारतीय संविधानाचे एक वेगळे स्थान आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे जतन करणारी भारतीय राज्यघटना असून, सर्व भारतीयांसाठी ती अभिमानाची बाब आहे. राज्यघटनेचे महत्व व योगदान महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कळावे या हेतूने राजे धर्मराव कला व वाणिज्य महाविद्यालय, मुलचेरा येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. 
     तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. प्रकाश मेश्राम होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ. राजेश सूर, प्रा. डॉ. सुनंदा पॉल, प्रा. अशोक धोटे, प्रा. डॉ. हिराचंद वेस्कडे, प्रा. डॉ. हेमंत गजाडीवार यांची उपस्थिती होती. याप्रसंगी राज्य घटनेच्या प्रास्तविकाचे सामुहिक वाचन करण्यात आले असून कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. अरुण लाडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नरेंद्र मत्ते, मनोज कुंभारे, आनंद तावाडे, राजू मडावी, सुरेश मुरमुरवार, मारोती खिरटकर, कविता उईके यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.




News - Gadchiroli | Posted : 2017-11-27


Related Photos


                    
पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli