Today : 13:11:2019


आंतर महाविद्यालयीन मैदानी स्पर्धेत बेझलवार महाविद्यालयाचे सुयश

प्रकाश दुर्गे, अहेरी :- गोंडवाना विद्यापीठ अंतर्गत जिल्हा क्रिडा संकुल येथे दिनांक १७ ते १९ नोव्हेंबर या कालावधीत घेण्यात आलेल्या आंतर महाविद्यालयीन मैदानी स्पर्धेत स्थानिक शंकरराव बेझलवार महाविद्यालयाचे विद्यार्थीनी शंभर मिटर दौड, उंच उडी, लांब उडी, गोळा फेक या स्पर्धेत घवघवीत यश मिळवीले आहे. तसेच शंभर मिटर दैड स्पर्धेत कु. नागू कोडापे या विद्यार्थीनी प्रथम क्रमांक प्राप्त केला व उंच उडी मध्ये नरेश मुद्कोलवार या विद्यार्थ्यांने प्रथम क्रमांक प्राप्त केला व लांब उडीत कु.नागू कोडापे प्रथम क्रमांक प्राप्त केला तसेच गोळा फेक या स्पर्धेत नरेश मुद्कोलवार या विद्यार्थ्यांने तृतीय क्रमांक प्राप्त केला थाळी फेक मध्ये सुरज तलांडी यांनी व्दितीय क्रमांक मिळवीला आहे.
     शारिरीक शिक्षण विभाग प्रमुख प्रा.डाॅ. पुष्पलता कांबळे (काटकर) यांचे मार्गदर्शनाखाली विद्यार्थीनी स्पर्धेत सहभागी होत षुयश संपादन केले. या सर्व विजयी स्पर्धकाचा गौरव सर्वोदय शिक्षण संस्था चंद्रपूरचे अध्यक्ष माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांतारामजी पोटदुखे व महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. प्रमोद काटकर यांनी केला व महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापकवृंदानी सुध्दा विजयी स्पर्धकाचे अभिनंदन केले.
News - Gadchiroli | Posted : 2017-11-27


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliपंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशिक्षण कार्यक्रम

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
जिवती, राजेश राठोड :-
जिवती येथ पंचायत समिती सभागृह मध्ये आज पंचायत राज प्रशिक्षण केंद्र मूल व जिल्हा परिषद चंद्..