Today : 21:11:2019


चारचाकी गाडीला जबर धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी अपघातग्रस्त इसमालाला हेल्पिंग हंड्स ची मदत

दिपक सुनतकर, अहेरी :-  आलापल्ली वरून अहेरी येथे काही कामकाजानिमित्त येत असलेल्या इसमाने समोरून येत असलेल्या चारचाकी वाहनाला जबरधडक दिल्याने दुचाकीस्वार घटनास्थळी जखमी अवस्थेत असताना "हेल्पिंग हँड्स" चे अध्यक्ष प्रतिक मुधोळकर व दाम्पत्य यांनी जखमी इसमाला उपचारासाठी अहेरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. आलापल्ली वरून अहेरी कडे येत असलेल्या वाहन क्र.एम एच ३४ एस ६९२४ असा असून जखमी प्रफुल प्रल्हाद उंदिरवाडे वय ३३ धानोरा तहसील वरून १८ किमी अंतरावर रांगी येथील रहिवासी असल्याचे जखमी इसमाने सांगण्यात आले. 
     अहेरी येथील प्राणहिता पोलीस कॅम्प जवळील लक्ष्मण नाल्याजवळ १०.३० च्या सुमारास समोरून येत असलेल्या चारचाकी वाहनाला जबरधडक दिल्याने प्रफुल रस्त्याच्या खाली पडून त्याच्या डोक्याला जबर मार लागला असल्याचे दिसताच “हेल्पिंग हँड्स सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष प्रतिक मुधोळकर  व त्यांचे दाम्पत्य यांना जखमी अवस्थेत असलेल्या प्रफुल वर प्रथोमपचार पेटीतून तत्काळ उपचार करून मार लागल्या ठिकाणी मलम पट्ठी बांधून रक्तस्त्राव थांबवून दिले व त्याच रस्त्याने येत असलेल्या सी आर पी एफ च्या रुग्णवाहिकेत टाकून अहेरी येथे उपचारासाठी भर्ती केले. यावेळी अहेरी उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. संजय उमाटे यांनी त्यांच्यावर उपचार केले आणि तो रुग्ण आता धोक्याबाहेर आहे.




News - Gadchiroli | Posted : 2017-11-27


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































सेंट अँनस हायस्कूल सुमठाणा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती हर्ष उत्साहा

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
भद्रावती, अतुल कोल्हे :-
३ जानेवारीला सेंट अँनस हायस्कूल सुमठाणा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी क