Today : 17:02:2020


भारतीय जनता पक्षाच्या त्या जेष्ठ यशोदाबाई मांगीलाल शर्मा यांचे दुःखद निधन

अमर बुध्दारपवार, सिंदेवाही :- यशोधा शर्मा ह्या भारतीय जनता पक्षाच्या त्या जेष्ठ कार्यकर्त्यां होत्या त्यांचा मनस्वी स्वभाव, सर्वांची आपुलकीने विचारणा, हा सहज वृत्ती स्वभावामुळे त्या जनसामान्यांच्या लाडक्या होत्या. काल दिनांक २६ नोव्हेंबर ला त्यांनाअचानक हृदय विकाराचा तीव्र झटका आल्यावर त्यांना चंद्रपूर ला हलविण्यात आले होते, परंतु आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली, "शर्मा काकू" च्या अचानक जाण्याने सर्वत्र शोककळा पसरली असून त्यांच्या मृत्यु पश्चात त्यांना एक मुलगा, दोन मुली आणि मांगीलालजी शर्मा असा आप्तपरिवार आहे.
     उद्या रोज मंगळवारी सकाळी १० वाजता त्यांची प्रेतयात्रा राम मंदिर चौक सिंदेवाही येथून निघणार आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-11-27


Related Photos


                    
गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


नवतळा येथे माळी समाज तर्फे सावित्रीबाई फुले यांची १८७ वी जयंती साजरी

2018-01-09 | News | Chandrapur