Today : 04:07:2020


धान उत्पादनात घट शेतकरी संकटात

अमर बुध्दारपवार, सिन्देवाही :- सिंदेवाही तालुका धान उत्पादन करणारा तालुका म्हणून ओळखला जातो. अल्प पावसामुळे शेतकऱ्यांनी कसे बसे आपला हंगाम पुर्ण केला. शेतीची रोवणी ६० टक्केच्या जवळपास पुर्णत्वात आली. निसर्गाने दगा दिल्यानंतर धानावर मावा तुरतुळा व अन्य रोगाने दगा दिल्याने उत्पन्नावर विपरीत परिणाम झाला .एकरी उत्पन्न नऊ ते दहा क्विंटल धानाचे उत्पन्न होत असल्याचे शेतकऱ्याकडून सांगण्यात येते. हेच उत्पन्न मागील वर्षी १६ ते १७ क्विंटल झाले होते. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शासन स्तरावरून उत्पादन खर्चानुसार हमी भाव देत नसल्याने शेती कशी करावी असा पेच शेतकरी वर्गात निर्माण झाला आहे.
     धान उत्पादणात निर्माण झालेल्या घट मुळे शेतकरीवर्ग उर्दरनिर्वाह कसा करावा या विवंचनेत सापडला. एकिकडे शासन कर्ज माफिचे डोहाळे गावून कर्जमाफीचा बोलबाला करीत असल्याची ओरड शेतकरी करीत आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-11-27


Related Photos


                    
गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

नेरी येथे सिमेंट क्रांकिट रस्त्याचे भूमीपूजन संपन्न

2018-01-09 | News | Chandrap