Today : 19:11:2019


वाघाच्या हल्ल्यात महीला जखमी शिवणी वनपरिक्षेत्रातील घटना

अमर बुध्दारपवार, सिंदेवाही :- चंद्रपूर जिल्हयातील शिवणी वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या पिपर हेटी बिटात सरपणाकरीता गेलेल्या महिलेवर वाघाने ह्ल्ला करून जखमी केले. सदर जखमी महिलेचे नाव सुमित्रा सुखदेव आळे वय ५५ आहे. शिवणी वनपरिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात हिंस्त्र पशुचा वावर आहे. पांढरवाणी येथील महिला सरपणाकरीता जंगल परिसरात गेली असता सरपण जमा करित असतांना दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने ह्ल्ला केला. 
     तिने आरडा ओरड करताच वाघाने तिथून पळ काढला मात्र सुमित्रा आळे नामक महिला वाघाच्या हल्ल्यात जखमी झाली असून सदर घटनेची माहिती वनपरिक्षेत्रआधिकारी लंगड़े यांना कळताच घटना स्थळ गाठून त्यांनी घटनेचा पंचनामा केला. जखमी महिलेला चंद्रपूर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरु आहे व ती सामान्य स्थितीत सध्या आहे. 
News - Chandrapur | Posted : 2017-11-28


Related Photos


                    
जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli