Today : 06:07:2020


भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून क्रांतिवीर बिरसा मुंडा जयंती चंद्रपुर येथे मोठ्या उत्साहात साजरी

चंद्रपूर, प्रतिनिधी :-  डॉ भिमराव रामजी आंबेडकर यांनी आपल्या रक्ताची शाई करून शरिराची पर्वा न करता दोन वर्ष अकरा महीने अठरा दिवस एवढ्या कालावधी मध्ये ३९५ कलमे आणि ८ परिशिष्टे लिहून जगातील सर्वांत महान बलशाही राज्यघटना लिहिली. 
     या कार्यक्रमात सर्वप्रथम महापुरुशाँच्या प्रतिमेला माला व दिप प्रज्वलित करण्यात आले त्यानंतर मंचावरिल पाहुन्याचे स्वागत करून आदिवासिंचे जनक क्रांतिवीर बिरसा मुंडा व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन क्रमावर चर्चा करून उपस्थित प्रेक्षकांना मार्गदर्शन  करण्यात आले. 
     या वेळेस कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून डॉ नरेन गेडाम जेष्ठ सामाजिक वैचारिक विचारवंत तसेच उद्घाटक एकनाथराव कन्नाके, प्रमुख अतिथी प्रमोद बोरकर, कृष्णा मसराम, वैभव पोडचलवार, हरिश्चंद्र ऊइके, नागेश कोटनाके सामाजिक कार्यकर्ते चंद्रपुर, चँद्रकला सोयाम महानगर पालिका नगर सेवक चंद्रपुर, रक्तदान महादान फोन्डेशन चे अध्यक्ष मंगेश भाऊ पाचभाई, वैशाली ताई मेश्राम सामाजिक कार्यकर्त्या राजीव गांधी नगर चंद्रपुर यांची उपस्थिती होती. या वेळेस मंचावरिल पाहिन्यांनी उपस्थित प्रेक्षकांना प्रेरणा देत मार्गदर्शन केले तर रक्तदान महादान फोन्डेशन चे अध्यक्ष मंगेश भाऊ पाचभाई यांनी रक्ताविषयक माहिती देत जनजागृती केली या कार्यक्रमाचे आयोजक भाघ्यजित बहूदेशिय विकास संस्थेचे अध्यक्ष माननीय जितेश कूळमेथे व त्यांच्या सहकार्यानी केले.
     या वेळेस सूत्र संचालन दिलीप सिडाम सामाजिक कार्यकर्ते सुमठाना यांनी केले तर प्रास्ताविक जितेश कूळमेथे यांनी केले. या वेळेस आदिवासी समाजासाठी शासकीय योजना व त्यांचे अर्ज उपलब्ध करून योजनाची माहिती देण्यात आली. तसेच लोहारा येथून आदिवासी न्र्यूत्य बोलावून प्रेक्षकांचे मनोरंजन करत प्रेरणा देण्यात आली. या वेळेस उपस्थित पाहुँयाना व प्रेक्षकांना अल्प पोहाराचे नियोजन सुद्धा आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला चंद्रपुर शहरातील बऱ्याच कार्यकर्त्यांनी भेट दिली व कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महेंद्रजी वणकर यांनी केले. 
News - Chandrapur | Posted : 2017-11-27


Related Photos


                    
पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

कोलारा (तुकूम) येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव

2018-01-08 | News | Chandrapur

चिमुर :- चिमुर तालुक्यातील कोलारा (तुकूम) येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ४९ वी पुण्यतिथी आयोजीत करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष