Today : 23:02:2020


टिप्पर -सायकल अपघातात शाळकरी विध्यार्थिनी बचावली (नवरगाव येथील घटना)

अमर बुद्धारपवार, सिंदेवाही :- नवरगाव - सिंदेवाही मार्गावरील कृषी उत्पन्न बाजार समिती समोर नवरगावच्या शाळेत सायकलने जाणाऱ्या विदयार्थीची सिंदेवाहीकडे जाणाऱ्या टिप्पर सोबत धडक बसल्याने सायकल चक्नाचूर झाली असून टिप्पर चालकाने मुलीला सहकार्य करित खाजगी रुग्णालयात दाखल केले. अपघात ग्रस्त मुलिला किरकोळ मार लागला असल्याचे नवरगाव पोलिसांनी सांगितले. कोणत्याही प्रकारची तक्रार पालकानी पोलीसात वृत्त लिहेपर्यत दिलेली नव्हती. प्रकरण समजोत्यात असल्याचे दिसून आले.
     अंतरगाव येथील सपना सुभाष नन्नावरे (वय १६) हि मुलगी दहा वाजताच्या सुमारास नवरगाव येथिल मातोश्री शाळेत सायकलने येत असतांना समोरून येणाऱ्या टिप्पर सोबत सायकलचा अपघात कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ घडला. प्रसंगावधानाने त्या मुलिला किरकोळ जखम झाली. मात्र सायकल ऐंडबेंड झाली आहे. टिप्पर चालक अरविंद दडमल याने स्वतः माणुसकी दाखवित मुलिला खाजगी रूग्णालयात दाखल केले असल्याचे पोलिसांनी सांगितले. 
     सदर घटनेची तक्रार जबर जखम झाली नसल्याने पालकांनी न देण्याचे ठरविल्याने प्रकरण समज्योत्यावर असल्याचे निदर्शनात येते. नवरगाव पालिसांनी तक्रार दाखल न झाल्याने गुन्हा दाखल झाला नसल्याचे सांगितले.
News - Chandrapur | Posted : 2017-11-28


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliपंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशिक्षण कार्यक्रम

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
जिवती, राजेश राठोड :-
जिवती येथ पंचायत समिती सभागृह मध्ये आज पंचायत राज प्रशिक्षण केंद्र मूल व जिल्हा परिषद चंद्..