Today : 20:09:2019


जि.प.उच्च प्राथमिक शाळा, कवठाळा येथे महात्मा ज्योतीबा फुले स्मृतीदिन साजरा

फिरोज पठाण, चिमूर :- चिमूर पंचायत समिती अंतर्गत जि.प.उच्च प्राथमिक शाळा, कवठाळा येथे महात्मा ज्योतीबा फुले यांचा स्मृतीदिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन शालेय मंत्रिमंडळातील सदस्यांनी केले असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय मुख्यमंत्री रेश्मा हरिराम राणे यांनी होते. तर प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्यमंत्री शिवम खाटे, उद्यानमंत्री कुणाल काळे उपस्थित होते. प्रमुख अतिथींनी क्रांतिज्योती ज्योतीबा फुले यांचे प्रतिमेला पुष्प गुच्छ अर्पण केले. ज्योतीबा फुले यांच्या जिवनचरित्रावर माहिती कुणाल काळे, शिवम खाटे यांनी दिली. अध्यक्ष रेश्मा राणे यांनी आपल्या मनोगतात ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्याविषयी मार्गदर्शन केले.
     मुख्याध्यापक रविंद्र उरकुडे यांचे मार्गदर्शनात हा कार्यक्रम उपक्रमप्रमुख सुरेश डांगे यांचे आयोजनात घेण्यात आला व संचालन प्रज्वल ताराचंद श्रीरामे याने केले तसेच प्रास्ताविक साक्षी चंद्रशेखर राणे व आभारप्रदर्शन  मोहन शामराव कुंभरे याने केले कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.




News - Chandrapur | Posted : 2017-11-28


Related Photos


                    
गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli




















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































सर्व शाखिय माळी समाजातर्फे क्रांतिजोती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
भद्रावती, अतुल कोल्हे :-
भद्रावतीतील सर्व शाखीय माळी समाजांच्या वतीने क्रांतिजोती सावित्रीबाई फुले यांची १..