Today : 13:11:2019


रंगय्यापल्ली येथे रबरी बाल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन जि.प.सभापती जयसुधा जनगाम यांच्या हस्ते उदघाटन

प्रतिनिधी, सिरोंचा :-  रंगय्यापल्ली येथे एम.आर.एफ.क्रिकेट क्लब रंगय्यापल्ली कडून रबरी बाल  क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आला होते. या स्पर्धेचे उदघाटन समारंभ जिल्हा परिषदेचे महिला व बाल कल्याण समिती सभापती जयसुधा बानय्या जनगाम यांच्या हस्ते करण्यात आले.
     या रबरी बाल क्रिकेट उदघाटन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून रंगय्यापल्ली ग्राम पंचायत सरपंच श्रीमती दुर्गम्मा सत्यम कोरेत, माजी सरपंच मधुसूदन चिंतावार, तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रकाश चकिनारापवार, पंचायत समिती सदस्या शकुंतला सखाराम जोडे, सिरोंचाचे माजी उपसरपंच रवी सल्लमवार,  रंगय्यापल्ली चे माजी उपसरपच श्रीनिवास गुरनुले, विय्यमपल्लीचे संतोष पडालावार, पोलीस पाटील इप्पा श्रीनिवास, दुर्गम बानाय्या, श्रीनिवास वैशाखा, नागराजू इंगीली आदी मान्यवर उपस्तित होते. या क्रिकेट स्पर्धेत परिसरातील २५ संघ भाग घेतले आहेत.
     उदघाटन सोहळा यशस्वीतेसाठी एम.आर.एफ. क्रिकेट मंडळाचे अरुणकुमार नागोसे, सुरेश ठाकूर, लक्ष्मण बोल्ले, संतोष मल्लेबोईना, रघुपती कावडे, प्रभाकर लेंडगुरी आदींनी परिश्रम घेतले.




News - Gadchiroli | Posted : 2017-11-28


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli




















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































सर्व शाखिय मा