Today : 06:07:2020


विहिरगांव येथे तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनी सोहळा

प्रतिनिधी, गेवरा :- सावली पंचायत समिती चे सन २०१७ या शेक्षणिक वर्षातील "तालुका स्थरीय विज्ञान प्रदर्शनी" चे आयोजन करण्यात आले आहे. दि. २८ ते ३० नोहेंबर २०१७ दरम्यान होणाऱ्या या विज्ञान प्रदर्शनी चे उद्घाटन सकाळी ११:०० वाजता विधान सभा उपगटनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांचे हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष सावली पंचायत समितीचे सभापती सौ. छाया शेंडे विशेष अतिथी म्हणुन संतोष पा. तंगडपल्लीवार सभापती अर्थ नियोजन, व बांधकाम, जि.प चंद्रपुर उपसभापती तुकाराम ठिकरे, जि.प.सदस्या वैशाली शेरकी, जि.प.सदस्या योगीता डबले, पं.स.सदस्या मनिषा जवादे, संगीता चौधरी, उर्मीला तरारे, मनिषा जवादे, गणपत कोठारे, विजय कोरेवार, संवर्ग विकास अधिकारी अमोल भोसले यांचे उपस्थितीत होणार आहे. 
     विहिरगावच्या सरपंच्या ताडुरवार उपसरपंच नितीन वाकडे यांची उपस्थीती राहणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या विज्ञान प्रदर्शनीत विद्यार्थ्यासाठी प्रयोग कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांद्वारे स्थापन केलेले प्रयोग दुसऱ्या दिवशी प्रेक्षकांसाठी खुले ठेवण्यात येणार आहे. तिसऱ्या दिवशी प्रयोगांचे परिक्षकांकडुन निरिक्षण करण्यात येवुन बक्षिस वितरण करण्यात येणार आहे. या करिता तालुक्यातील सर्व शाळा विद्यालयांतील विद्यार्थ्यांना आव्हान करण्यात आल्याचे  कार्यक्रमाचे आयोजक  पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी कुमरे, शिक्षण विस्तार अधिकारी खांडरे प्राचार्य बंडोपंत बांगरे यांनी कळविले आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-11-28


Related Photos


                    
गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli