Today : 21:11:2019


११ डिसेंबरला विदर्भ बंद (रस्ते बंद, व्यापार बंद, प्रतिष्ठान बंद)

विदर्भ टाइम्स न्यूज / स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी ११ डिसेंबरला संपूर्ण विदर्भ एक दिवस बंद राहणार असून विदर्भ राज्य आंदोलन समिती तर्फे ११ डिसेंबर  २०१७ महाराष्ट्र सरकारच्या नागपूर अधिवेशनावर बहिष्कार ठेवण्याचे केलेले आहे. यामध्ये प्रामुख्याने शेतकरी वर्गाला सोबत घेऊन विविध मागण्या विदर्भ राज्य आंदोलन समिती तर्फे मागण्यात आलेल्या आहेत समितीचे प्रमुख मागण्या अशा प्रकारच्या आहेत, स्वतंत्र विदर्भ राज्य केव्हा देता ?  शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमुक्ती केव्हा करता  ?  उत्पादन खर्च +५० टक्के मुनाफा एवढे हमी भाव केव्हा देता ? विजेचे लोड सिटिंग केव्हा संपविता ?  ४ लाख बेरोजगारांना नौकऱ्या केव्हा देता ? अल्प बचत गट महिलांचे मायक्रो फायनान्सचे कर्ज केव्हा संपविता ? शेती पंपाचे विज बिल केव्हा संपविता ? विज दर निम्मं केव्हा करता ? अशा मागण्या या ११ डिसेंबरला विदर्भ राज्य आंदोलन समिती तर्फे घेण्यात येणार आहेत. 
News - Nagpur | Posted : 2017-11-28


Related Photos


                    
जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

नेरी येथे सिमेंट क्रांकिट रस्त्याचे भूमीपूजन संपन्न

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स