Today : 12:11:2019


कुरखेडा येथे दारू विक्री जोमात संबंधित विभागाचे दुर्लक्ष्य

"फक्त ग्रामीण महिलांच्या भरोश्यावर दारू बंदी होईल का जन सामण्यांचे संताप्त सवाल"
किशोर कराडे, कुरखेडा :-  गडचिरोली जिल्ह्यात दारू बंदी होऊन वर्ष लोटल असलेे तरी कुरखेडा सारख्या संवेदनशील भागात दारू बंदी बाबत प्रशासन साखर झोपेत असून फक्त ग्रामीण भागातील महिलांना जागृत करून त्यांच्या माध्यमातून दारू बंदी करून स्थानिक भागात तंटे लावन्याचे काम तर प्रशासन करीत नाही ना असा सवाल मात्र सामान्य जनतेतुन विचारला जाऊ लागला आहे. 
     जिल्ह्यात इतर ठिकाणी अवैध  दारू विक्रेत्यांवर कार्रवाई करून आदर्श निर्माण करणाऱ्या संबंधित विभागाला कुरखेडा येथील महिलांवर वॉच करने अवघड जात असल्याची चर्चा दबक्या आवाजात बोलल्या जात आहे. ग्रामीण भागात दारू बंदीला पुढाकार घेऊन संबंधित विभागाने श्रेय गाठले असले तरी शहरात बार खोलूंन बसणाऱ्या त्या महिलांवर कार्रवाई कधी होणार ? असा संतप्त सवाल मात्र या निमित्याने निर्माण होत असल्याने संबंधीत विभाग काय कार्रवाई करते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागुणं सुरु झाले आहे.
News - Gadchiroli | Posted : 2017-11-28


Related Photos


                    
गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli