Today : 14:11:2019


म.गा.विद्यालय (सोनुर्ली) येथे विज्ञान मेळावा (विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसात)

सैय्यद मुमताज अली, गडचांदुर :- कोरपना तालुक्यातील महात्मा गांधी विद्यालय (सोनुर्ली) येथे विज्ञान मेळावा आयोजित करण्यात आला. यात विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन उस्फुर्त प्रतिसात दिला. पाण्याच्या बाटलीत सिगारेटची राख टाकुन धुम्रपान केल्याने शरिरावर होणारे दुष्परिणाम, पेट्रोल मध्ये हळद मिसळुन डिंक बनवुन दाखविले, पाण्याचा अपव्यय कसा टाळता येईल असे विविध प्रकारचे प्रात्यक्षिक करुन दाखविले. सलमा कुरेशी या विज्ञान शिक्षीकेचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.
     मुख्यध्यापिका सौ.प्रतिभा पाथ्रीकर यांनी मुलासह शिक्षिका सलमा यांचे तोंड भरुन कौतुक केले. पद्माकर खैरे, प्रभुदास वासाडे यांनी सदर मेळाव्याला मार्गदर्शन व सहकार्य केले. शाळेतील विद्यार्थी, कर्मचारी मोठ्या संख्यने उपस्थित राहुन सदर विज्ञान मेळाव्याचा लाभ घेतला.
News - Chandrapur | Posted : 2017-11-29


Related Photos


                    
विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

नेरी येथे सिमेंट क्रांकिट रस्त्याचे भूमीपूजन संपन्न

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
नेरी, पंकज रणदिवे :-
  ग्राम पंचायत नेरी अंतर्गत १४ वे वित्त आयोग अंतर्गत सिमेंट काँक्रीट रोडचे भूमिपूजन दिन..</