Today : 14:11:2019


चिमूर तालुक्यातील भा.ज. पा.विस्तारकांची सभा संपन्न

फिरोज पठाण, चिमूर :- चिमूर तालुक्यातील नेरी-सिरपुर, मासळ-मदनापुर व न.प.चिमूर येथील बूथ प्रमुखांची सभा संपन्न झाली. सभेला ता. अध्यक्ष डॉ.दिलीप शिवरकर, लोकसभा विस्तारक नितेश कुकडे, विधानसभा विस्तारक हितेश सूचक, ता.महामंत्री विनोदभाऊ अढाल, विलास मेहरकुरे, ता.आघाडी अध्यक्ष शरदजी गिरडे, जयंतजी गौरकर, एकनाथजी थुटे, विलास कोराम, यशवंत वाघे, प्रवीण गनोरकर, चिमूर शहर विस्तारक बालू हेलवटकर, विक्की कोरेकार प.स. प्रमुख महादेव कोकोडे, श्री शेरकुरेजी व तिन्ही प्रभागातील सर्व बूथ अध्यक्ष व सचिव उपस्थित होते. 
     मार्गदर्शनात श्री नितेश कुकडे, हितेश सूचक, डॉ.दिलीप शिवरकर यांनी मार्गदर्शन केले. बूथ समितिला पक्षाकडून एक किट दिल्या जाणार असून त्या माहितीच्या आधारे पक्ष मजबूत करण्यास कार्यकर्त्यांना मदत होणार आहे. चिमूर तालुक्यात सर्वाधिक मतदार हे भाजपा चे असून आ.किर्तीकुमार भांगडिया यांच्या माध्यमातून चिमुर तालुक्याचा विकास वेगाने होत असल्याची माहिती तालुका अध्यक्ष डॉ.दिलीप शिवरकर यांनी दिली.
News - Chandrapur | Posted : 2017-11-29


Related Photos


                    
गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

नेरी येथे सिमेंट क्रांकिट रस्त्याचे भूमीपूजन संपन्न

2018-01-09 | News | Chandrapur