Today : 20:09:2019


आ.किर्तीकुमार भांगडिया यांचा दत्तक गावाला भेट देऊन शेतकऱ्यांशी साधला संवाद

फिरोज पठान, चिमूर :- आमदार आदर्श गांव योजने अंतर्गत मा.बंटीभाऊ भांगड़िया यांनी दत्तक घेतलेल्या चिमूर विधानसभा क्षेत्रातील तालुका नागभीड येथील ग्राम किरमीटी गावाला भेट घेऊन मा.किरणजी पटवर्धन प्रधान सचीव पशुपालन महाराष्ट्र राज्य, यांनी शेतकऱ्यांशी गटशेती व दुग्धव्यवसाय, शेतीला जोडधंदा करण्याकरीता संवाद साधला.
     यावेळी होमदेव मेश्राम भाजपा तालुका अध्यक्ष नागभीड, मा.रोहण मेहरा कंपनी सचीव नागपुर, संतोषजी रडके सद्स्य पं.स.नागभीड, मनोहर चौधरी, बालाजी दांडेकर उपसरपंच, हंसराज वारजुरकर आदी भाजपा पदाधिकारी व ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.




News - Chandrapur | Posted : 2017-11-29


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli























































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































कमलापुर येथे गरजुन्ना नवीन वस्त्र वाटप

2018-01-09 | News | Gadchiroli