Today : 19:02:2020


बोथली येथे पुरुष कबड्डीचे खुले सामने आयोजित बक्षीस वितरण प.स. सदस्य अजहर शेख यांचे हस्ते होणार

फिरोज पठाण, चिमूर :- श्री गुरुदेव क्रिडा मंडळ बोथली (वहानणगाव ) चे वतीने पुरुषांचे भव्य खुले सामने दि.१ ते २ डिसेंबर पर्यत होणार असून बक्षिस वितरण कार्यक्रमास आमदार किर्तीकुमार भांगडीया उपस्थित राहणार आहे. कबड्डी सामने हे दोन गटात होणार असून खुले अ गटात प्रथम बक्षिस १५ हजार रुपये आमदार किर्तीकुमार भांगडीया द्वितीय बक्षिस १० हजार रुपये प.स. सदस्य अजहर शेख, तिसरे बक्षिस ५ हजार रुपये श्री गुरुदेव क्रिडा मंडळ तर ४ थे बक्षिस ३ हजार रुपये सुरेश पानसे, गजानन गायकवाड, डॉ. विश्वजीत सुरकार कडून देण्यात येणार आहे तर ५५ किलो वजन गटात प्रथम बक्षिस १५ हजार रुपये आमदार किर्तीकुमार भांगडीया, माजी सरपंच जागेश्वर थुटे, एकनाथ थुटे व विनायक थुटे यांचे संयुक्त २ रे बक्षिस १० हजार रुपये मनोहर सांबरे, पवन निखाडे, संदीप थुटे, आनंदराव थुटे यांचे संयुक्त, ३ रे बक्षिस श्री गुरुदेव क्रीडा मंडळाकडून ५ हजार रुपये तर ४ थे बक्षिस दिलीप कुबडे, अरुण आत्राम, प्रदीप दुर्गे यांचे संयुक्त मार्फत ने देण्यात येणार आहे.
     कबड्डी सामन्याचे उदघाटन प.स. सदस्य अजहर शेख तर अध्यक्ष जि.प.सदस्य रेखाताई थुटे राहणार असून भाजप ओबीसी आघाडी तालुका अध्यक्ष एकनाथ थुटे शिक्षक, सरपंच सुषमा मूढरे, उप सरपंच विनायक मुंढरे, ग्राम पंचायत सदस्य पवन निखाडे, जागेश्वर थुटे, तमुस अध्यक्ष अरुणा बोरेकर,  संदीप थुटे, मनोहर सांबरे, सुधाकर भरडे, शेख इलाही उपस्थित राहणार आहे. 
     बक्षिस वितरण कार्यक्रमास आमदार किर्तीकुमार भांगडीया ठाणेदार एस.बारसे, पीएसआय  आमने, आदींची उपस्थित राहणार आहे  विदर्भातील कबड्डी संघांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष रामकृष्ण गेडाम, सचिव राहुल पोहनकर, क्रिडा प्रमुख सूरज लोनबले, व्यवस्थापक रुपराज चौधरी, उपसचिव प्रितम निशाणे, उपक्रिडा प्रमुख योगेश बारेकर, उप व्यवस्थापक मंगेश सहारे, आदी सदस्यांनी केले असल्याची माहिती एकनाथ थुटे यांनी दिली आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-11-29


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
भद