Today : 21:02:2020


गडचांदुर नगराध्यक्षांचा पाणी टंचाई विरुद्ध लढा कौतुकास्पद, (बंधारा व विहिरींची केली पाहणी)

सैय्यद मुमताज अली, गडचांदुर :- गडचांदूरच्या नगराध्यक्षा सौ.विजयालक्ष्मी डोहे यांनी गटनेता निलेश ताजणेसह शहरात पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरी व त्याला लागून असलेल्या नाल्याची पाहणी  केली. दर उन्हाळ्यात येथील नाले पूर्णत: कोरडे होत असल्यामुळे विहिरींचे पाणी कमी होते. यामुळे शहरवासीयांना पाणी टंचाई चा सामना करावा लागतो. यंदा वरुणराजा काहीसा नाराज असल्याने पाऊस कमी पडला. परिणामी भिषण पाणी टंचाई भासणार असे संकेत सध्या दिसत आहे. याची गंभिरता लक्षात घेऊन नगराध्यक्षा डोहे यांनी आता पासुनच पाणी टंचाईवर मात करण्यासाठी धडपड सुरू केल्याचे पहायला मिळत आहे.
     विहिर व नाल्याची पाहणी केली तसेच यांची साफ सफाई करून नाल्याला बंधारा बांधण्याचे काम त्वरित सुरू करण्याचे आदेश संबंधितांना दिले. नगराध्यक्षांचा पाणी टंचाई विरुद्ध सुरू असलेल्या लढ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी रा.काॅ.शहर अध्यक्ष अरविंद डोहे, न.प. पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख संतोष करदोळे व इतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.




News - Chandrapur | Posted : 2017-11-29


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli




















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































सर्व शाखिय माळी समाजातर्फे क्रांतिजोती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
भद्रावती, अतुल कोल्हे :-
भद्राव