Today : 11:07:2020


सावली तालुक्यात धान उत्पादनात मोठी घट

प्रविन गेडाम, सावली :- तालुक्यात सिंचनाच्या विविध सोयी उपलब्ध असताना मात्र यंदा पावसा अभावी अनेक शेतकरी रोवनी केली नाही हा तालुका धान उत्पादनात अग्रेसर असताना मात्र यंदा  वंचित राहिला तालुक्यातील ब्रिटीश कालीन आसोला मेंढा तलाव वाघोली बुटी उपसा सिंचन योजना हरनघाट उपसा सिंचन योजना अनेक मामा तलाव कोरडे पडले  त्यामुळे रोवनी पुर्ण झाली नाही यात निमगाव सारखे अनेक गाव ४०टक्के रोवनी केली मात्र या तलावात व उपसा सिंचन योजनात राजकिय प्रतिनिधीने विशेष लक्ष देउन अनेक प्रयत्न करुन यात जलसाठा उपलब्ध करुन देल्याने कसे बसे ५५ टक्के धान पिक वाचविण्यात यश आले. 
     या सर्व कालचक्र चालु असताना हातात येणारे धान पिक उभे असतानाच मावा तुळतुळा घोड किळा करप्या अशा भयानक रोगानी धान निस्ताभुत केले आणि आता धानाची उतारी हेक्टरी ४ पोते उत्पादन होत असल्याने बळीराजावर मोठे संकट कोसळले असुन कर्ज माफिच्या भोवर्यात सापडलेला शेतकरी पुन्हा निसर्गाच्या कैचीत आला असुन धानाला योग्य भाव आणि नुकसान भरपाई मिळ्ण्याची आस घेऊन असताना मात्र नी सफल शासन शेतकर्याचे आसु पुसेल काय व बळीराजाला सात देइल काय असे आणि सावली तालुका धान उत्पादनात आने वारित कमी असल्याने दुस्काळ घोषीत तालुका होइल का ? या कडे तालुक्यातील शेतकर्याचे लक्ष लागले आहे. 




News - Chandrapur | Posted : 2017-11-29


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli



















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































पंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशि