Today : 13:11:2019


वामन बिडवाईक ला फेरफारसाठी सचिवकडून त्रास फेरफारचा प्रस्ताव ११ महिने होऊन फेरफार का नाही ?

फिरोज पठाण, चिमूर :- चिमूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या किटाडी येथील विमल बिडवाईक या महिलेच्या मृत्यू नंतर त्यांना स्वतःचे वारसान नसल्याने त्यांच्या घराच्या जागेच्या संपतीवर तिचे दिर वामन बिडवाईक यांनी आवश्यक कागदपत्रासहीत ग्राम पंचायतला फेरफारसाठी प्रस्ताव दिला असताना हि तबल ११ महिने लोटून झाले असताना सुद्धा फेरफार ग्राम पंचायत सचिवाने केला नसून नाहक त्रास सचिव देत असल्याचा आरोप अन्याय ग्रस्त वामन बिडवाईक यांनी केला आहे.
     तालुक्यातील किटाडी येथील कायमचे रहिवासी असलेल्या विमल बिड वाईक या अंगणवाडी सेविका असून त्यांचा मृत्यू  दि २३ मे २०१६ ला झाला असून तिचे नावे घराची जागा संपत्ती होती परंतु तिला कोणीही वारसा न नसल्याने तिचे दिर असलेले वामन बिड वाईक यांनी त्या संपत्तीवर फेरफारसाठी ग्राम पंचायत ला  दि २७ जा २०१६ ला अर्ज केला त्यानंतर वामन बिड वाईक यांच्या बहिणी च्या हक्क सोडण्याच्या संदर्भात नोटरी करण्याचे सांगितल्यावर नोटरी सह शपथ पत्र, वारसान दाखले व इतर कागद पत्रे देऊन अर्ज देण्यात आला फेरफार ची ५०० रुपये घेऊन पावती दिली वारंवार तोंडी विचारणा ग्राम पंचायत सचिव माने याना केली माने हे हो म्हनून वेळ काढत होते त्रास देत होते. तब्बल ११ महिन्यानंतर ती फेरफारचे अर्ज कागद पत्रासहित चपराशी यांनी परत केले यावरून ग्राम पंचायत सरपंच व सचिव हे फेरफार करण्यासाठी टाळाटाळ करीत आहे फेरफारसाठी त्रास देणाऱ्या सचिव माने यांचे वर कारवाई करण्यात यावी व फेरफार करून देण्याची मागणी अन्याय ग्रस्त वामन बिड वाईक यांनी केली असून बिडीओ व सीओ जि प चंद्रपूर यांचे कडे तक्रार करण्यात येणार असल्याचे सांगितले. 
     तसेच ६ महिने अधिवास झाल्यावर रहिवासी दाखले देणे बंधनकारक असताना सुद्धा किटाडी येथे मागील दोन वर्षापासून वास्तव्याने राहत असताना मुलांना रहिवासी दाखले देत नसल्याने शिक्षणा पासून वंचीत राहण्याची शक्यता आहे याची चौकशी करून कारवाई करावी अशी ही मागणी केली आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-11-29


Related Photos


                    
पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliराजे धर्मराव महाविद्यालयात वार्षिक क्रिडा महोत्सव

2018-01-09 | News | Gadchiroli

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली
मुलचेरा, गणेश गोरघाटे :-
  मुलचेरा येथील स्थानिक राजे धर्मराव कला व वाणिज्य महावि