Today : 19:11:2019


महात्मा फुले जलभूमी योजने अंतर्गत तलाव खोलीकरनाचे भूमिपूजन

विदर्भ टाइम्स न्यूज / आज मौसम येथे गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हा परिषद सदस्या अनिता दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते महात्मा फुले जलभूमी योजने अंतर्गत तलावाचे खोलीकरनाचे भूमिपूजन करण्यात आले. तलाव खोलीकरण झाल्यानंतर साचलेल्या पाण्याचे शेतीसाठी व मासे पालन करण्यासाठी लाभ या भागातील नागरीकांना घेता यावा असे यावेळी जिल्ह्या परिषद सदस्या अनिता दिपकदादा आत्राम यांनी विदर्भ टाइम्स न्युज सोबत बोलले.
     सोबतच गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी आपण जिल्हा परिषद तर्फे योजनांचे लाभ कसा घेता येईल त्यासाठी नेहमी प्रयत्न करू आणि आपल्या क्षेत्रातील गोर गरीब शेतकरी शेतात पाणी नसल्याने शेती करू शकत नाही म्हणून आपण जिल्ह्यातील नागरिकांसाठी नेहमी प्रयत्न करू असे म्हटले.  
      या प्रसंगी उपस्थित अजय कंकडालवार जिल्हा परिषद उपाध्यक्ष गडचिरोली, पेंटबाई पोरतेट सरपंचा देवलमरी, जगन्नाथ मडावी, उपसरपंच देवलमरी, घनश्याम राऊत ग्राम पंचायत सदस्य देवलमरी, विद्या राऊत ग्राम पंचायत सदस्या देवलमरी, भगवान तेलंगे, जाकर राऊत, बबलू राऊत, नरेंद्र नैताम, व्यंकटेश तेलंगे, श्रीहरी सडमेक, राम मडावी, रामदेव मडावी, सुखदेव नैताम, साईनाथ पोरतेट, दामोदर नैताम, रामू केशलवर, आनंद कोडपे, लालू आलाम, शिवराम नैताम, प्रकाश पडमावार व आदी उपस्थित होते.
News - Gadchiroli | Posted : 2017-11-29


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliपंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशिक्षण कार्यक्रम

2018-01-09 | News | Chandrapur