Today : 12:11:2019


डोंगरगावात दोन म्हशींचा मृत्यु तर अन्य बिमार विष बाधेची शक्यता

अमर बुध्दारपवार, सिंदेवाही :- डोंगरगाव (सा.) येथील संदिप श्रावन मेश्राम व सखाराम शेंडे यांच्या म्हैस जंगलात चराई गेल्या असता घरवापसीच्या वाटेवर एक म्हैस ग़ावा बाहेर तर एक म्हैस गावात आल्यावर मरन पावली व इतर जनावरे आजारी असल्याचे पशुपालकांच्या निदर्शनात आल्यावर गावातील पशुपालकात या बाबत हाहाकार माजला आहे. याघटनेची माहीती मिळताच पशुधन पर्यवेक्षक व्हि. बी. गेडाम गावात येवून जनावरांची तपासणी केली. 
     मृत जनावरा बाबत त्यांनी विषबाधा झाला असल्याचे सांगीतले व अन्य जनावरावर त्यांनी उपचार करून जनावराची तब्बेत आटोक्यात आणली सबंधित घटनेची माहिती मिळताच युवासेनेचे जिल्हा उपप्रमुख मिथुन मेश्राम, तालुका प्रमुख पंकज नन्नेवार, शिवशेनेचे तालुका प्रमुख आशिष चिंतलवार यांनी घटना स्थळी भेट देवून पशुपालकासोबत चर्चा केली. 
     त्यावेळी एका डॉक्टरच्या भरोश्यावर जनावर उपचार करण्यात येत होते. त्यामुळे शासकिय यंत्रनेविषयी त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. बुधवारला पशुधन विकास अधिकारी (विस्तार) अतुल ढोक यांनी पाहणी केली व सबंधित घटनेच्या विषबाधेबाबत तर्क वितर्क लावले जात आहे. म्हशी मृत पावलेल्या पशुपालकावर संकट ओळवल्याने मदतीची आस धरले आहे व नुकसान भरपाईची मागणी होत आहें.
News - Chandrapur | Posted : 2017-11-29


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliपंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशिक्षण कार्यक्रम

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
जिवती, राजेश राठोड :-
जिवती येथ पंचायत समिती सभागृह मध्ये आज पंचायत राज प्रशिक्षण केंद्र मूल व जिल्हा परिषद चंद्..