Today : 21:11:2019


मा.आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांचेकडून गरजुंना आर्थिक मदत

प्रविण गेडाम, सावली :- कॅन्सर ग्रस्त मृतकांना मा.आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांचेकडून आर्थिक मदत दि. २७ नोव्हेंबर २०१७ रोजी  करण्यात आली असून या भागातील कॅन्सर नी तिघांव्यक्तीचा मृत्यु झाल्याची माहिती माजी मंत्री, उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तथा उपगटनेता विधिमंडळ मा. आमदार श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यांना माहिती होताच त्यांनी घरातील खालील प्रमुखाना ब्रम्हपुरी जनसंपर्क कार्यालय मध्ये बोलावून हळदा, तह. ब्रम्हपुरी, जिल्हा चंद्रपूर येथील धनराज बोरकुटे यांचा कँसर ने मृत्यू पावल्यामुळे त्यांची पत्नी चंद्रकला धनराज बोरकुटे यांना ५०००/- रु. आर्थिक मदत देण्यात आली तसेच मुरपर तह. ब्रम्हपुरी येथील पांडुरंग कुकसे याचे कँसर ने मृत्यू पावल्यामुळे त्यांची पत्नी सुनीता पांडुरंग कुकसेे यांना ५०००/- रु. आर्थिक मदत देण्यात आली व धानोली पोहा येथील घनश्याम धोंगडे यांना सुध्दा कँसर मृत्यू मुळे ५०००/- रु. आर्थिक मदत देण्यात आली.
     यावेळी प्रामुख्याने उपस्थित श्री. खेमराजभाऊ तिडके अध्यक्ष ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस कमिटी, श्री.प्रमोदभाऊ चिमुरकर जि.प.सदस्य, श्री.बाळाभाऊ राऊत अध्यक्ष ब्रम्हपुरी शहर काँग्रेस कमिटी, श्री.नितीनभाऊ उराडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सदस्य, सौ.रश्मीताई पेशने उपाध्यक्षा नगर परिषद ब्रम्हपुरी व इतर नागरिक उपस्थित होते.
News - Chandrapur | Posted : 2017-11-29


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliपंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशिक्षण कार्यक्रम

2018-01-09 | News | Chandrapur