Today : 17:02:2020


सहाय्यक गट विकास अधिकारी शाम बोकडे, यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार

अमर बुध्दारपवार, सिंदेवाही :- सिंदेवाही पचायत समिती सिंदेवाही चे सहाय्यक गटविकास अधिकारी शाम बोकडे, यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार सोहळा नुकताच सपन्न झाला असून सत्कार सोहळ्याप्रसंगी बी डी ओ, इल्लूरवार, दुपारे, डॉ.ढोक, बाल विकास आधिकारी केवटे मॅडम तथा पंचायत समिती कर्मचारीवृंद त्यावेळी आदी मंडळी उपास्थित होती.
     मान्यवरांची त्यांच्या नोकरीच्या कारकिर्दी बाबत माहीती विशद केली तर बोकडे यांनी ३५ वर्ष शासकिय सेवेत आलेल्या विविध बाबी सांगून सहकारी कर्मचारी यांनी नोकरी कालावधीत केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले व प्रसंगावधाने काही चुका झाल्या तसेच कुणाचे मन दुखावले असतील त्यांनी मला क्षमा करावी असे सांगितले. बी डी ओ, इल्लूरवार यांचे हस्ते शाल व श्रीफळ तसेच पुष्पगुच्छ देवून सेवा निवृत्तीपर शाम बोकडे त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी पंचायत समिती सर्व कर्मचारीवृंद उपस्थित होते.
News - Chandrapur | Posted : 2017-12-02


Related Photos


                    
जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

नेरी येथे सिमेंट क्रांकिट रस्त्याचे भूमीपूजन संपन्न

2018-01-09 | News | Chandrapur