Today : 21:09:2019


दारू पिऊन रस्त्यावर लोटांगण

प्रतिनिधी चिमूर, फिरोज पठाण :- चिमूर तालुक्यात दारुबंदीतही दारू पिनाऱ्यांचे अच्छे दिन रस्त्यावर पिऊन झोपणाऱ्याला नियम नाही का ?
 चंद्रपूर जिल्हा हा दारूबंदी घोषीत झाल्यानंतरही  दारू पिने व विकने जोमात सुरु आहे,  असे विकणारे व पिणाऱ्याचे  हैदोस काही कमी व्हायचे नाव घेत नाही. चिमुरचे दबंग ठाणेदार वारंवार कार्यवाही करीत असतांनाही काल दुपारचा सुमारास एका व्यक्तीने चक्क चिमूर वरोरा मुख्य मार्गावर डोंगरवार चौकात दारूचा नशेत रस्त्यावरच झोप काढली जवळपास अर्धा तास त्याने रस्त्यावर दारूबंदी ची हवाच काढून टाकली. 
     आपल्याच तालेत तो अश्लील भाषेत शिविगाळ करीत झोपी गेला. पोलिसांना याची माहिती देण्यात आली, आता पोलीस उचलून नेणार या भितीपोटी त्याचा मित्राने मैत्री निभावली डोलत - डालत त्याने त्या व्यक्तीला उचलून लगतच्या रस्त्याचा कडेला घेऊन गेला. त्याचा अर्धा तास रस्त्यावर सुरुलेला तांडव थांबला.दारूबंदी जिल्ह्यात विकणाऱ्याला  तुरुंगाची हवा खावी लागते तर पिऊन रस्त्यावर झोपणाऱ्यासाठी कायदा नाही काय असा प्रश्न उपस्थित नागरिक करत होते.
News - Chandrapur | Posted : 2017-12-02


Related Photos


                    
जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

नेरी येथे सिमेंट क्रांकिट रस्त्याचे भूमीपूजन संपन्न

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्