Today : 17:02:2020


जनता विद्यालय येथे संविधान दिन व महात्मा फुले स्मृती दिन साजरा

चिमूर प्रतिनिधि, फिरोज पठाण :- चिमूर तालुक्यातील नेरी येथील जनता विद्यालयामंध्ये २७ नोव्हेम्बर २०१७ ला संविधान दिन तसेच २८ नोव्हेम्बर २०१७ ला महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृती दिना निमित्य कार्यक्रम साजरा करण्यात आला तसेच संविधान दिनाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती मिळण्यासाठी आणि महात्मा ज्योतिराव फुले यांची थोरवी आणि समाज कार्याबद्दल जिवनशैली महानता याबद्दल मार्गदर्शन पर कार्यक्रम घेण्यात आले.
     या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्राचार्य गराटे सर, मा येरणे सर, तसेच प्रमुख अतिथी म्हणून लाभले होते या कार्यक्रमाला माधव पिसे सर यांनी संविधान दिनावर माहिती दिली त्यामंध्ये सांगितले कि, जगामध्ये भारताचे एकमेव असे लिखीत संविधान असून जगाला चकीत करणारे आणि संपूर्ण भारत या संविधानवर उभा आहे तसेच  गराटे सर यांनी महात्मा फुले यांचा जिवनावर प्रकाश टाकतांना सांगितले कि, महात्मा फुले हे खुप मोठे व्यक्ती महत्त्व आहे. ज्यामुळे या देशातील महिलांना शिक्षणात योगदान मिळाले. अस्पृश्यतेला सर्वात पहिल्यांदा त्यांनी दूर सारले व आपल्या घरातील पाण्याचा हौद खुला केला. 
     तसेच या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वकृत्व कलेला वाव मिळावा यासाठी विद्यार्थ्यांना सुध्दा भाग घेऊन संविधान आणि महात्मा फुले यांच्यावर मार्गदर्शन केले त्यामध्ये रुचिता पंधरे, गायत्री भानारकर, मयूरी पुस्तोडे, मयूरी निकोड़े या विद्यार्थिनीनी मार्गदर्शन केले.
     या कार्यक्रमाचे प्रस्ताविक बाम्बोडे सर व धुर्वे मैडम यांनी केले तर संचालन बोदेले सर व संदेश पंधरे सर यांनी केले तर आभार बाम्बोड़े सर यांनी मानले या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक, कर्मचारी विद्यार्थी व पदाधिकारी उपस्थित होते.
News - Chandrapur | Posted : 2017-12-02


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

उद्या अहेरी येथे जाहीर व्याख्यान : उडान फाउंडेशन आयोजीत

2018-01-09 | News | Gadchiroli