Today : 16:02:2020


चिमूर मुख्य रस्त्यावरील पथ दिवे चकाकले (आमदार किर्तीकुमार भांगडीया यांचे हस्ते उदघाटन)

चिमूर प्रतिनिधी, फिरोज पठाण :- चिमूर नगर परिषद अंतर्गतच्या चिमूर वरोरा या मुख्य रस्त्यावर पथदिवे व चौकात हायमॅक्स सुरु झाले सहायक निधी विकास निधीतून पथ दिवे व हायमॅक्सचा निधी ८१ लाख निधी मंजूर झाला असताना त्यातील नगर परिषद हद्दीत हायमॅक्स लावून सुरु झाले त्यातील जवळपास १४ लक्ष रुपये शिल्लक राहिले होते चिमूर वरोरा मुख्य रस्त्याच्या दुभाजकामध्ये पथदिवे लावण्यात आले या पथदिव्यांचे उदघाटन आमदार किर्तीकुमार भांगडीया यांचे हस्ते फित कापून व बटन दाबून करण्यात आले चिमूर मुख्य रस्ता रोषनाईने एकदम चकचक झाला.
     यावेळी चिमूर नगरपरिषद नगराध्यक्ष शिल्पा राचलवार, उपाध्यक्ष तुषार शिंदे स्थायी समिती सभापती तथा गटनेत्या छाया कंचार्लावार, बांधकाम सभापती नितीन कटारे, नगरसेवक भारती गोडे, नगरसेवक उषा हिवरकर, नगरसेवक सतिश जाधव, नगरसेवक हेमलता नन्नावर, विरोधी कांग्रेस पक्ष गटनेते अब्दुल कदिर शेख,  मुख्याधिकारी मनोजकुमार शाह तसेच वसंत वारजूकर भाजप तालुका अध्यक्ष डॉ. दिलीप शिवरकर, ज्येष्ट नेते निलमजी राचलवार, तालुका महामंत्री विनोद अढाल, डॉ.दिपक यावले, समीर राचलवार, विक्की कोरेकार, प्रमोद लोणकर, मनीष तुमपल्लीवार, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक कलिम शेख, प्रकाशजी वाकडे, सुनील किटे, रमेश जांभुळे आदी उपस्थित होते.
News - Chandrapur | Posted : 2017-12-02


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliपंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशिक्षण कार्यक्रम

2018-01-09 | News | Chandrapur