Today : 27:02:2020


किर्तीकुमार भांगडीया यांच्या हस्ते चिमूर विधानसभा क्षेत्रातील तालुका नागभीड येथे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजने अंतर्गत प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन संपन्न

"प्रधानमंत्री कौशल्य योजने अंतर्गत प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती - आ.किर्तीकुमार भांगडीया"
चिमूर प्रतिनिधी, फिरोज पठाण :- शासनाच्या प्रत्येक योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविणे हे भारतीय जनता पक्षाचे प्रयत्न, प्रधानमंत्री कौशल्य योजने अंतर्गत प्रशिक्षण देऊन आया बहिणींना व समाजातील वंचित घटकाला सक्षम करण्याच्या उद्देशाने आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या दृढ संकल्पनेतून कौशल्य योजना राबविण्यात आली, प्रशिक्षण पूर्ण आया बहिणींना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार असे चिमूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार बंटीभाऊ भांगडीया प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना प्रशिक्षण उदघाटन सोहळ्याप्रसंगी बोलत होते.
     पंतप्रधान कौशल्य योजने अंतर्गत विविध प्रशिक्षणाचा लाभ घेऊन रोजगार करण्याचे धाडस करावे, शासनाच्या विविध योजना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी चिमूर विधानसभा क्षेत्राचे  आ.बंटीभाऊ भांगडीया अग्रेसर आहेत असे जि.प. समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे कार्यक्रमा प्रसंगी बोलत होते.
     प्रधानमंत्री कौशल्य योजने अंतर्गत नागभीड प्रशिक्षण केंद्राच्या उदघाटन प्रसंगी भाजपा जेष्ठ नेते वसंतभाऊ वारजूरकर, तालुका अध्यक्ष होमदेव मेश्राम, नगरपरिषद नगराध्यक्ष प्रा.हिरे, डी.एस.सी.लोमटेक्स कंपनी चे विलास उंदिरवाडे, धनराज सूर्यवंशी आदी, भाजपा कार्यकर्ते व महिला प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
News - Chandrapur | Posted : 2017-12-02


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

उद्या अहेरी येथे जाहीर व्याख्यान : उडान फाउंडेशन आयोजीत

2018-01-09 | News | Gadchiroli