Today : 06:07:2020


वनसडी येथील पोस्ट ऑफिस कोरपना येथे स्थलांतर न करण्याबाबत वनसडी ग्रामपंचायत चे निवेदन

सैय्यद मुमताज अली, गड़चांदुर :-  कोरपना तालुक्यातील ग्रामपंचायत वनसडी येथे सन १९७८ पासून स्थित असलेले पोस्ट ऑफिस कोरपना येथे स्थलांतरीत करण्याबाबत च्या हालचाली सुरु आहेत, परंतु वनसडी हे गाव कोरपना तालुक्यातील प्रवासाचे मध्यवर्ती ठिकाण आल्याने पूर्वी पासून बँक ऑफ इंडिया, वन विभागाचे वन परिक्षेत्र कार्यालय,  परिसरातील ५३ गावाचे कार्यक्षेत्र, आदिवासी   विविध कार्यकारी स.संस्था, प्राथमिक आरोग्य केंद्र, मुर्ली अग्रो सिमेंट कंपनी, तालुक्याची  मुख्य बाजारपेठ हि वनसडी आहे. 
     तसेच हे सर्व कार्यालये वनसडी येथे स्थित अस्थित असल्याने लोकांचे रोजचे येणे-जाणे व रहदारी असल्याने पोस्ट ऑफिस कार्यालयाशी जनतेचे रोजचे संपर्क सुरळीत व्यवहार चालू असतांना पोस्ट ऑफिस हलविल्यास जनतेला नाहक त्रास सहन करावा लागेल, करीता ग्रामपंचायत वनसडी कडून ''प्रवर डाक अधिकारी, चंद्रपुर'' यांना निवेदन देण्यात आले.
     तसेच वनसडी मधील पोस्ट ऑफिस स्थलांतरीत न करता ग्रामपंच्यायत वनसडीचे मलकीचे ईमारत बस स्टैंड जवळील जुन्या इमरती पेक्षा मोठी ईमारत या ठिकाणी पोस्ट ऑफिससाठी देण्यास तयार असल्याचे ग्रामपंचायत निवेदनत सांगितले असून या बाबत सर्व जनतेकडून व ग्रामपंचायतकडून निवेदन देण्यात आले आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-12-02


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


सेंट अँनस हायस्कूल सुमठाणा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती हर्ष उत्साहा

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
भद्रावती, अतुल को