Today : 07:08:2020


धानोली ग्रामपंचायत च्या मासिक सभेला ग्रामसेवकाची दांडी, आमच्या ग्रामपँचायतिचे ग्रामसेवक नेमके हरवले तरी कुठे ?

संदिप गव्हारे, भद्रावती :- कोरपना तालुक्यात येत असलेल्या धानोली ग्रामपंचातची मासिक सभा दिनांक २९ नोव्हेबर 2017 रोज सकाळी ९:३० वाजता आयोजित करण्यात आली. मात्र या मासिक सभेला ग्रामपंचायतचे ग्रामसेवकानी दांडी मारली. सरपंच विजय रनदिवे यांनी दूरध्वनी द्वारे संपर्क केला असता. संपर्क होऊ शकला नाही संबंधित पंचायत समिती कोरपना येथे वरिष्ठ अधिकार्यांशी संपर्क झाला नाही. त्यानंतर लगेच बारा वाजेच्या सुमारास ह्या संदर्भात पंचायत समिती कोरपना येथे निवेदन देण्यात आले. भद्रावती नगर पालिकेचे तीन नगर सेवक हरविल्याची घटना घदताच धानोली ग्रामपँचात चे ग्रामसेवक हरविल्याची दुसरा घटना ग्रामस्थांना प्रश्न निर्माण झाले असून याचे नेमके कारण काय यावर नागरिक आक्रमक झाले आहेत.
     सदर तीन दिवसात ग्रामपंचायत धानोलीला स्थायी ग्रामसेवक देण्यात यावा अन्यथा ग्रामपंचायत कार्यालय धानोली येथे ताला ठोकण्यात येईल असा इशारा निवेदनाच्या माध्यमातून वरिष्ठ अधिकार्यांना देण्यात आला आहे.
     सदर वर्षभरापासुन ग्रामपंचायत धानोलीला पाच ते सहा ग्रामसेवक बदलून गेले मात्र ह्या ग्रामसेवकाँच्या वारंवार होणाऱ्या बदलीचे नेमके कारण तरी काय ? असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत. वर्षातून पाच सहा ग्रामसेवक बदलत असल्याने धानोली गावाच्या विकास गतीला  खिंड बसली आहे. धानोली ग्रामपंचायत चे ग्रामसेवक सध्याला हरवीले असल्याचे चित्र दिसून येत आहे तर ग्रामपंचायत धानोली चा कारभार चालणार तरी कसा ? असा प्रश्ण ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.
     वारंवार होणार्या ग्रामसेवकाँच्या बदलिचे नेमके कारण तरी काय ? ह्याची चौकशी करून  सदर ग्रामसेवकावर योग्य ती कार्यवाही करून आमच्या ग्रामपंचायत धानोलीला स्थायी ग्रामसेवक देण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-12-02


Related Photos


                    
गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliराजे धर्मराव महाविद्यालयात वार्षिक क्रिडा महोत्सव

2018-01-09 | News | Gadchiroli

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिर