Today : 14:08:2020


व्याहाड बुज परिसरात सट्टा- मटका व्यवसाय जोमात संबंधित विभाचे दुर्लक्ष

प्रविन गेडाम, सावली :- सावली तालुक्यातिल व्याहाड बुज मोखाळा हे पोलिसठाना सावली व पोलिस चौकी व्याहाड (खुर्द) अंतर्गत येत असलेल्या गावात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात चालु असुन यात मुख्य धंदे सट्टा व मटका तसेच  दारु विक्री व्यवसाय चालु असुन याकडे मात्र पोलिस विभागाच्या आश्चर्याने आणि आशिर्वादाने चालत असल्याचे आम जनतेतुन बोलले जात आहे.
     या सट्टा किंग कडुन तसेच दारु विक्रेत्या कडुन चिरीमीरी घेत असल्याने हे धंदे चालत असल्याने अनेक लोक लवकर श्रिमंत होन्याच्या नादात कुटुंबाचे दुर्लक्ष  करित असुन या व्याहाड बुज मोखाळा परिसरातील चालु असणारे अवैध धंदे केव्हा बंद होतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




News - Chandrapur | Posted : 2017-12-02


Related Photos


                    
या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli