Today : 09:07:2020


गडचांदुरात ह.म.पैगम्बर जयंती उत्साहात साजरी (मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी)

सैय्यद मुमताज अली, गडचांदुर :- मुस्लिम समाज बांधवांच्या श्रद्धास्थान असलेले हजरत मोहम्मद पैगम्बर यांची जयंती मोठ्या हर्षोल्हासात साजरी करण्यात आली. सकाळी ९ वाजताच्या सुमारास विविध धार्मिक देखाव्यासह स्थानीक रज़ा मशीदी पासुन विशाल रॅलीची सुरूवात करण्यात आली.मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. यावेळी चिमुकल्यांचा उत्साह वाखानण्याजोगा होता. गंगनभेदी नारे देत शहर भ्रमण करीत शांत वातावरणात रज़ा मशीदीत रैलीचा समारोप झाला. शहरातील हिंदु बांधवांनी,मुस्लिम बांधवांना या सणा निमित्य शुभेच्छा दिल्या.
     मशीदीचे इमाम हसनैन रज़ा यांच्या मार्गदर्शनात उपस्थित मुस्लिम बांधवांनी विशेष प्रार्थना करून एकमेकांना पैगम्बर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावार यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार विनोद रोकडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.




News - Chandrapur | Posted : 2017-12-02


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli




















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































सर्व शाखिय माळी समाजातर्फे क्रांतिजोती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
भद्रावती, अतुल कोल्हे :-