Today : 10:07:2020


नेरी येथे अत्याधुनिक व्यायाम शाळा होणार - आमदार किर्तीकुमार भांगडीया

चिमूर प्रतिनिधी, फिरोज पठाण :- चिमूर तालुक्यातील नेरी हे गाव मोठी बाजारपेठ असलेले व मुस्तधी राजकिय गाव असून युवकांच्या आरोग्यासाठी व्यायामशाळा असणे तिथकेच गरजेचे आल्याने भाजयुमो चे पदाधिकारो सरसावले असून त्यांनी संदेश पंधरे यांच्या नेतृत्वात आमदार किर्तीकुमार भांगडीया यांना निवेदन देऊन अत्याधुनिक व्यायाम शाळाचे साहित्य पुरवठा करण्याचे आश्वासन दिले असल्याने भाजयुमो कार्यकर्त्यात आनंद व्यक्त केल्या जात आहे.
     भारतीय जनता युवा मोर्चा नेरी शाखेच्या माध्यमातून अत्याधुनिक व्यायाम शाळा व्हावी अशी युवकाची मागणी होती या संदर्भात आमदार किर्तीकुमार भांगडीया यांची चिमूर निवासस्थानी वाड्यावर भेट घेऊन समस्या विशद केली व निवेदन दिले यावर आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनी विलंब न करता व्यायाम शाळा व साहित्य आपल्या खाजगी निधीतून देण्याचे मान्य करीत आश्वासन दिले.  
     यावेळी भाजयुमो जिल्हा सचिव संदिप पिसे, संदेश पंधरे, पिंटू खाटीक, वृसभ कामडी, वैभव चौधरी, सुधिर पिसे, श्रीकांत कामडी, आशिष वाघे, आशु पिसे, मंथन मेहरकुरे, श्रीधर शिवरकर, कृषी मगरे, विपुल नगराळे, विक्की राऊत, बानकर आदी युवा मोर्चा कार्यकर्ते उपस्थित होते.




News - Chandrapur | Posted : 2017-12-02


Related Photos


                    
गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli



















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































पंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशिक्षण कार्यक्रम

2018-01-09 | News | Chandrapur