Today : 20:09:2019


कोरपना ग्रामीन रुग्णालय येथे ईद निमीत्य रूग्णांना फळ व खजुर वाटप

सैय्यद मुमताज अली, गडचांदूर :-  इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित महमंद पैगंबराच्या (१२ रब्बिउल अव्वल) जन्मदिन जगभर मुस्लिम बांधव साजरा करतात.याच दिनाचे औचित्य साधुन कोरपना ग्रामीण रूग्णालय येथे के.जि.एन.कमेटी तर्फे रूग्णालयातील कुपोषित बालक, भरती असलेल्या रूग्णाना फळ व खजुरचे वाटप करूण प्रेषिताचा जन्म उत्साव साजरा करण्यात आला. "नात शरीफ़ व सरकार की आमद मरहब्बा"  च्या घोषणा देते गावात रॅली काढून आनंद साजरा करण्यात आला. मोठ्या संखयेने मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. बालगोपालांचा उत्साह कौतुकास्पद होता.
     रूग्णालयात जनसत्याग्रह संघटनेचे अध्यक्ष सैय्यद आबीद अली, जुबेर शरीफ़, नगरसेवक सुहेल अली, शब्बीर शेख, रसुल भाई, सोनु शेख फहीम, नुर शेख,  फारूख यांच्यासह डॉ. गायकवाड व रुग्णालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
     तसेच घोषणा देत जामा मस्जिद येथे रैलीचे समापन झाले. फातेहा खानी करूण प्रसादाचे वाटप करण्यात आले. उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावार यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार परघने यांनी चोख बंदोबस्त ठेवले. ईद निमित्य शहराच्या मशीद व अनेक घरांना मुस्लिम बांधवांनी रंगबेरंगी लाईट, पत्ताके व तोरण लाऊन सजविले होते.
News - Chandrapur | Posted : 2017-12-02


Related Photos


                    
पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
सर्व शाखिय माळी समाजातर्फे क्रांतिजोती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

2018-01-09 | News | Chandrapur