Today : 16:02:2020


अहेरी राजनगरीत जश्न – ईद- मिलाउन - नबी उत्सव मोठया जोर - शोरात साजरा

दिपक सुनतकर, अहेरी :- आपला भारत देश विवध जातीने नटलेला असून अनेक प्रकारचे धर्माचे लोक आपल्या भारतात मध्ये वास्तव्यात असतात. त्या प्रमाणे मुस्लीम धर्म सुद्धा आपल्या भारतात आहे, आज अहेरी राजनगरीत "जश्न-ईद-मिलाउन- नबी" उत्साह साजरा करण्यात आला. मुस्लीम धर्माचे धर्मप्रसारक मोहम्मद सल्ललाहु अल्हेब सल्लम यांच्या जन्मदिवसाच्या निमित्याने उत्सव साजरा करण्यात आला. 
     या मध्ये अहेरी येथील रज्जा मज्जीद तर्फे कडून कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यावेळी सकाळी १०.३० च्या सुमारास मुस्लीम बांधवांची छोटा बस स्थानक पासून ते आजाद चौक, राजे विश्वेश्वरराव महाराज चौक पासून पुलिस स्टेशन रोड  याठिकाणा पासून मुख्य रस्त्याने रैली काढण्यात याली. या रैली मध्ये “ मक्का-मदिना-ची प्रतिकृती बनवण्यात आली होती. 
     रैली दरम्यान अल्ला च्या नावाने घोषणा बाजी करण्यात आली. कार्यक्रम आयोजित करताना अब्दुल रियाज कुरेशी, सय्यद तालिब शेख, मोहम्मद रफिक खान, अब्दुल कादर शेख, अब्दुल रजाक कुरेशी, आसिफ शेख, शफी शेख, तोफिक शेख, सरफराज आलम, नजीर भाई, फैज अहेमदिया आणि आणि सर्व मुस्लीम बांधव उपस्थित होते. रैली दरम्यान मुख्य रस्तावरून ये जा करण्याऱ्या नागरिकांना पेडा देऊन तोंड गोड करण्यात आले.
     या ठिकाणी एकताचे प्रतिक म्हणून अहेरी येथील विठ्ठल रुक्माई मंदिर चे सदस्यांनी रैली दरम्यान रैली मध्ये सहभागी झालेल्या मुस्लीम बांधवाना शरबत पाण्याची सुविधा सुद्धा देण्यात आले. त्यावेळी मुस्लीम बांधवाना ईद च्या शुभेच्छा सुद्धा देण्यात आले. 




News - Chandrapur | Posted : 2017-12-02


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































सेंट अँनस हायस्कूल सुमठाणा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती हर्ष उत्साहा

2018-01-09 | News | Chandrapur