Today : 17:02:2020


पोंभुर्णा येथे तालुका मराठी पत्रकार संघाची सभा

दिपक देशपांडे, मूल :-  पोंभुर्णा येथे मा जेष्ठ पत्रकार दिलीप मँकलवार यांचे निवासस्थानी संपन्न झाली. या सभेसाठी चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे संघटनमंत्री दिपक देशपांडे प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी नवीन कार्यकारी मंडळाची निवड करण्यात आली .परस्पर सहकार्य करून पत्रकार संघ नावारूपाला आणण्यासाठी प्रयत्न करण्याची सगळ्यांनी तयारी दर्शवली. या सभेला संबोधित करताना दिपक देशपांडे यांनी, पत्रकारितेत होत असलेले बदल पत्रकारां समोरील आव्हान, जनतेला अपेक्षित सहकार्य, व्यवस्थापन मागे लावत असलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आव्हान या सर्व बाबी लक्षात घेऊन करावे लागणारे कार्य याबाबत सांगोपांग चर्चात्मक संवाद साधला.
     तसेच या सभेत समिती नेमणूक करण्यात आले असून विराज मुरकुटे, अध्यक्ष, तर रुपेश निमसरकार यांची सचिव पदी नियुक्ती करण्यात आली व दिलीप मँकलवार जिल्हा कार्यकारीणित सदस्य म्हणून तर वडस्कर सरांकडे उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-12-02


Related Photos


                    
विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

नेरी येथे सिमेंट क्रांकिट रस्त्याचे भूमीपूजन संपन्न

2018-01-09 | News | Chandrapur